Wednesday, March 27, 2019

समांतर


एकत्र चालता चालता,
वाटा कधी समांतर झाल्या कळलंच नाही .

दुरूनच पाहत राहिलो एकमेकांकडे ,
अंतर कधी कसं वाढलं कळलंच नाही.

येऊ का कधी एकत्र , भूमितीला छेद देऊन ?
समांतर रेघांचं,  समीकरण बदलून .

(२०-१०-२०१८)
--- मीता मेहेर.

Tuesday, March 19, 2019

बारिश और...


बेपर्वासी बारिश ,
और बेलगाम हवाएं। 

भीगा हुआ समंदर ,
और गरजती लहरे। 

कांच से लिपटी बुंदे ,
और कुछ गिली सांसे। 

इक तेरा इंतजार ,
और चंद अधूरे वादे।

--मीता मेहेर 
(१९-०३-२०१९) 

Sunday, March 17, 2019

उगाच चारोळ्या .... २





उनाड पाऊस , सुसाट वारा 
लपंडाव सूर्याचा . 
तुझा स्पर्श मोरपिसाचा 
आणि आकाशी घुमट इंद्रधनूचा . 

--मीता मेहेर 
(१०-०३-२०१९)

ती

 ती गेली ... कधी हरवलेली , कधी हसरी.. नजर थिजली. माझ्या बडबडीवरचे तिचे हुंकार थांबले . माझ्या हातावरची तिची पकड सुटली . आज नाळ तुटली . नातेव...