This is about my life. How I feel and experience life. How I observe and interpret things. Little something about me :-)
Tuesday, April 9, 2019
Wednesday, April 3, 2019
मन ..

काल आणि उद्या मध्ये अडकलय,
निघू म्हणता म्हणता आणखीनच गुरफटत मन.
परत परत एकच चाल गुणगुणतय,
टेपरेकॉर्डर मध्ये अडकलेल्या cassate सारखं .
समुद्राच्या ओढीने भिजलंय,
प्रत्येक पावलागणिक, खोल .. आणखीन खोल रूतलय .
आठवणींच्या मृगजळात भरकटलंय,
पण इंद्रधनूष्याच्या शोधात आता निघालाय मन .
--- मीता मेहेर.
Subscribe to:
Posts (Atom)
ती
ती गेली ... कधी हरवलेली , कधी हसरी.. नजर थिजली. माझ्या बडबडीवरचे तिचे हुंकार थांबले . माझ्या हातावरची तिची पकड सुटली . आज नाळ तुटली . नातेव...
-
वर्ष कशी सरली ? आत्ता आत्ताच तर तुझा हात सोडून मी पुढेपुढे पळत होतो , अडखळलो , ठेचाळलो , थोडं दूर जाऊन तू पाठी आहेस ना ..ह्याची खात्री कर...
-
ती गेली ... कधी हरवलेली , कधी हसरी.. नजर थिजली. माझ्या बडबडीवरचे तिचे हुंकार थांबले . माझ्या हातावरची तिची पकड सुटली . आज नाळ तुटली . नातेव...
-
आज देवबाभळी नाटक पाहिलं. प्रत्येक मराठी माणसाने आवर्जून पाहावं अशी अप्रतिम कलाकृती. ह्या नाटकातल्या प्रत्येक बाजूला आवर्जून दाद द्यावीशी वा...




