Wednesday, June 12, 2019

ती आणि तो


त्याला बोलायला खूप आवडत ,
जेव्हा हातात old monk असते.

त्याला एकायला खूप आवडत ,
जेव्हा ती  गप्प असेल.

तीची कविता जेव्हा तो वाचतो,
तेव्हा ही का लिहिते असा प्रश्न असतो.

त्याच्या चेहऱ्यावरचे भाव वाचणे,
हा तिचा छंद असतो.

--मीता मेहेर
(२०-०३-२०१९)

No comments:

Post a Comment

ती

 ती गेली ... कधी हरवलेली , कधी हसरी.. नजर थिजली. माझ्या बडबडीवरचे तिचे हुंकार थांबले . माझ्या हातावरची तिची पकड सुटली . आज नाळ तुटली . नातेव...