Wednesday, June 12, 2019

Monologue / स्वगत

मी आणि माझ्या घराचा तो कोपरा,
अक्सर ये बाते किया करते है
घरच्या बायकांच्या चिवचिवाटात,
ये शांती कहा मिलती है रे बाबा  ( herapheri Paresh Rawal style)

रम्य सायंकाळी , बायकोचे डोळे माझ्या कडे 🙄
आणि तिकडे माझा कोपरा हसतोय गालामध्ये 😬
आज काय.. wisky कि beer ?🥃🥂
असं हळूच डोळे मिचकावून विचारतोय 😎

मी हसत ग्लास काढतो आणि
माझ्या भावना न बोलता त्याला कळतात 🤝
मै और मेरी तनहाई मस्त एन्जॉय करतोय
आणि ह्याच कधी संपणार हे माझी bitter-half
न बोलता विचारतेय 🧐

मी आणि माझ्या घराचा तो कोपरा
अक्सर ये बाते किया करते है ....

--मीता मेहेर
(०१-०६-२०१९)

No comments:

Post a Comment

ती

 ती गेली ... कधी हरवलेली , कधी हसरी.. नजर थिजली. माझ्या बडबडीवरचे तिचे हुंकार थांबले . माझ्या हातावरची तिची पकड सुटली . आज नाळ तुटली . नातेव...